Saturday, 8 December 2012

सिनेजगतात

सिनेजगतात

कॉकटेलमधली वेरोनिकाची भूमिका दिपीका पदुकोणने चांगलीच गाजवली. अगदी समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच तिला पोचपावती मिळालीय. त्यामुळे बाई सातवे आसमाँपर आहेत. नुकतीच ती एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती, तेव्हा तिथल्या लोकांनी वेरोनिका म्हणूनच ओळखलं.
 

No comments:

Post a Comment