बोला... आहे मंजूर?
इंडस्ट्रीतले सुपरस्टार्स, तीन खान निर्मात्यांना जसे आपल्या तालावर नाचवतात त्यात आता रणबीरचीही भर पडली आहे. कुठलाही निर्माता सिनेमाची ऑफर घेऊन आला की तो त्याच्या अटींची यादीच त्यांच्यासमोर टाकतो. ‘आधी हिरोइन्सच्या तारखा घ्या, तरच साइन करतो’ असं तो स्पष्टपणे सांगतो.

No comments:
Post a Comment